पिंपरी | क्षुल्लक कारणातून दोघांचा वाद, भांडण सोडवणाऱ्या तिसऱ्याचीच हत्या
4,976 views · Published 13 October 2018 · 1:55 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खुन्नस दिल्याच्या कारणावरुन एकाची हत्या झाल्याचा प्रकार पिंपरीतल्या देहूत घडलाय. महत्वाची बाब म्हणजे हत्या झालेल्या तरुण गणेश बनगर या तरुणाचा या सर्व प्रकाराशी काही संबंध नव्हता. गणेशचा मित्र आणि मुख्य आरोपी अनिल घोलपचा मित्र यांच्या खुन्नस दिल्यावरुन अनेकदा वाद झाला. शुक्रवारी रात्री अनिल घोलपच्या टोळक्यानं गणेश आणि त्याच्या मित्राला गाठलं. यावेळी गणेशला मध्ये न पडण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, मित्रासाठी गणेश मागे हटला नाही. अनिलच्या टोळक्यानं गणेशवर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. या प्रकरणात देहुरोड पोलिसांनी अनिल घोलपला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!