ब्रेकफास्ट न्यूज : डीएसके प्रकरण : बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई पोलिसांच्या 'अंगलट'?
448 views · Published 23 June 2018 · 3:35 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांनी केलेल्या गैरव्यवराहात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक केली. मात्र पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करताना घाई केल्याचं समोर आलं आहे. हीच घाई पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात ‘MPID’ कलमाखाली कारवाई केली. मात्र एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक होते. पण पोलिसांनी तसं काही केलं नाही. त्यामुळे या प्रकरणाता पोलिसांच्या समस्या वाढू शकतात.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!