मुंबई : प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी रामदास कदमांची मंत्रालयात बैठक
3,636 views · Published 22 June 2018 · 2:30 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्लॅस्टिक बंदीबाबत व्यापाऱ्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे उद्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी होणार हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या अद्यादेशाबाबत दाद मागण्यासाठी ३ आठवड्याचा अवधीही उच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच २० जुलैला अंतिम सुनावणीची तारिख ठरवली जाईल, असंही उच्च न्यायालयाने सांगितलं. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयाचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वागत केलंय. मंत्रालयात प्लॅस्टिक बंदीबाबत आज आढावा बैठक पार पडली. त्यात प्लॅस्टिकबंदी उद्यापासून राज्यभरात लागू करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आल.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!