मुंबई : नालासोपारा स्फोटकांप्रकरणी राज्यभरातून 12 जण एटीएसच्या ताब्यात

3,001 views · Published 11 August 2018 · 2:21 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यभरात दहशतवादविरोधी पथकाचं कारवाईसत्र सुरुच आहे. नालासोपाऱ्यात जुप्त केलेल्या देशी बॉम्बप्रकरणी एटीएसनं आतापर्यंत 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.. य़ा 12 जणांना मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपाऱ्यातून ताब्यात घेतलंय. तर, सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. त्यात, दहशतवादी असल्याचं सांगत एटीएस मराठी तरुणांना ताब्यात घेऊन छळत असल्याचा आरोप केलाय.

More from this channel