सांगली : सांगली महानगरपालिकेसाठी उद्या निवडणूक

1,884 views · Published 31 July 2018 · 1:42 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगली आणि जळगावमध्ये उद्या मतदान होत आहे... दोन्ही ठिकाणच्या प्राचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज मतदान यंत्रांचं वाटप करण्यात आलं...
सांगली महापालिकेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे... काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतीय...तर भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढतायत... तिकडे जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.. जळगावमध्ये सत्ताधारी असणारी खानदेश विकास आघाडी यंदा शिवसेनेकडून लढत आहे.

More from this channel