स्पेशल रिपोर्ट : मराठवाड्याचं दहशत कनेक्शन

4,297 views · Published 21 August 2018 · 6:31 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठवाडा ही खरी संतांची, भगवंताची भूमी.. गेल्या काही काळात ही भूमी दहशतवादी कारवाया आणि कनेक्शनमुळे चर्चेत होती. मग ते लष्कर ए तोयबा असेल, मुजाहिद्दीन असेल किंवा मग सिमी.. पण गेल्या 7-8 वर्षात महाराष्ट्रातील तपास यंत्रणांनी मराठवाड्यातील हे जाळं पूर्ण उध्वस्त केलं. पण त्याचवेळी दुसरा विध्वंसक विचार पोलिसांच्या नाकाखालीच वाढला, विस्तारला. ज्याची कुणकुणही लागली नाही. आणि त्याच विचारानं आता डॉ.दाभोलकर, कॉम्रेड पानसरेंना संपवल्याचा आरोप होतोय. तर मराठवाड्यात सध्या काय चाललंय पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

More from this channel