पुणे : धनगर समाजाच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण

2,248 views · Published 10 August 2018 · 0:45 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात धनगर समाजाच्या वतीनं लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय. कौन्सिल हॉलसमोर धनगर समाज एक दिवसाचं लाक्षणिक उपषोण करतोय. यात धनगर समाजातील आजी माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेतेही सहभागी झाले आहेत..धनगर समाजाचा अनूसुचित जाती-जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. काहीच दिवसांपूर्वी पुण्यात धनगर समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता.

More from this channel