जळगाव : मराठा समाजाबरोबर मुस्लिमांनाही आरक्षण द्या : ओवेसी

3,522 views · Published 29 July 2018 · 1:25 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठा समाजाच्य़ा आरक्षणाबरोबरच मुस्लिमांनाही आरक्षण द्यायला हवं अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. जळगाव महापालिकेच्या प्रचारसभेत ओवेसी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाच ओवेसींनी ही नवीन मागणी केली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण फक्त चार टक्के आहे, शिक्षणापासून वंचित राहिल्यानं त्यांचा विकास होऊ शकला नाही असंही यावेळी ओवेसी म्हणाले.

More from this channel