'या' अटीवर बीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली!

1,357 views · Published 18 October 2018 · 2:06 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीच्या विनंतीला मान्यता दिली आहे. परदेश दौऱ्यावर खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेण्डना (वॅग्ज) सोबत घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती विराट कोहलीने केली होती.

More from this channel