आगामी निवडणुकांसाठी 8 जागांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीचं घोडं अडलं | मुंबई | एबीपी माझा
2,376 views · Published 2 November 2018 · 0:39 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाची चर्चा आठ जागांवर येऊन अडली आहे. ४८ जागांपैकी ४० जागांबाबत दोन्ही पक्षात चर्चा पूर्ण झाली आहे. मात्र आठ जागांवर चर्चेचं घोडं अडलं आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद