कांद्याचा ट्रक उलटला | लोणावळा | एबीपी माझा
4,731 views · Published 1 November 2018 · 1:58 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
पुणे द्रुतगती मार्गावर कांदा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक कठड्याला धडकून 30 फूट खोल दरीत कोसळला. त्यात चालक जखमी झाला. पण गंमत पाहायला मिळाली ती स्थानिकांची. अपघात होताच ट्रकमधले कांदे रस्त्यावर पडले. आणि मग काय, स्थानिकांनी अगदी घरातून पोती आणून कांद्यावर डल्ला मारला. पण जखमी झालेल्या चालकाकडे स्थानिकांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आणि कांद्यावर हात साफ करण्याची नामी संधी साधली. लोणावळ्याजवळ पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!