मुंबई | 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण द्या नाहीतर 1 डिसेंबरपासून एल्गार, मराठा मोर्चाचा इशारा

4,200 views · Published 8 October 2018 · 1:08 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

१५ नोव्हेंबरच्या आत आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर १ डिसेंबरपासून राज्यात पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आलाय. सरकारनं ही मुदत न पाळल्यास तुळजापूरला आम्ही उपोषणाला बसू, त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर राज्यात आंदोलन होईल असं मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आलंय. 
दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना मराठा मोर्चाकडून आर्थिक मदत दिली जाणारे. आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यक्रमाचं याबाबत माहिती देण्यात आली. एकूण ३७ कुटुंबियांना मराठा क्रांती मोर्चाकडून प्रत्येकी १ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

More from this channel