पुणे | एशियाडमध्ये सुवर्णपदक जिकंलेल्यांचं जल्लोषात स्वागत

820 views · Published 1 September 2018 · 1:02 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या खेळाडूंची पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र रोईंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचलनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ही शोभायात्रा आयोजित कऱण्यात आली होती. पुण्यातील  बोट क्लब कॉलेज ऑफ इंजिनिअरींग हॉस्टेलपासून ृडेक्कनपर्यंत रॅली निघाली. यावेळी मॉडर्न शाळेच्या विद्यार्थ्यानी मोठ्या उत्साहात या खेळाडूंचं स्वागत केलं..

More from this channel