मुंबई : मालाडमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू
1,151 views · Published 25 June 2018 · 1:01 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मालाडमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. नागेंद्र नागार्जुन असं मृत तरुणाचं नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. मुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद