इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल 28 पेसै तर डिझेल 18 पैशांनी महागलं
1,098 views · Published 16 September 2018 · 0:33 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
इंधनदरवाढीची मालिका आजही कायम आहे..आज पेट्रोल २८ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागलंय...मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर ८९ रुपये ३० पैसे तर डिझेल ७८ रुपये २४ पैशांवर गेलंय..राज्यातल्या अनेक शहरांत पेट्रोलच्या दरानं नव्वदी गाठलीय...इंधनदरवाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे..इंधनदरवाढीचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागण्यात झालाय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!