मिरा रोड: पेट्रोलमध्ये पाणी मिसळून विक्री, अनेक गाड्या बंद पडल्या

3,372 views · Published 5 July 2018 · 0:52 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मीरारोडच्या भारत पेट्रोल पंपावरील पेट्रोलसोबत पाणी मिसळलं गेल्याचं समोर आलंय. पेट्रोल पंपावर  पेट्रोल भरून गेलेल्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडू लागल्या. हा प्रकार झाल्याचे सजताच संतप्त लोकांनी पेट्रोलपंपवर गर्दी केली .भारत पेट्रोलियम चा पेट्रोल पंप आहे. साई सर्व्हिस हे या पंपाचे चालक आहेत .

More from this channel