नालासोपारा | वसई-नालासोपाऱ्यातील सीरियल रेपिस्टच्या मुसक्या आवळल्या

2,329 views · Published 27 September 2018 · 3:38 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ठाणे, पालघर, नवी मुंबईत 15 हून अधिक तरुणींवर बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलीय. रेहान कुरेशी असे या 34 वर्षीय नराधमाचे नाव आहे. नवी मुंबई, पालघर, ठाण्यासह 13 ठिकाणी कुरेशीवर बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.

रेहान कुरेशी हा नराधम एका खासगी कंपनीत सेल्समनचं काम करायचा. काल सीसीटीव्ही फुटेजमध्ये नराधम दिसला होता, त्यानंतर त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. अखेर आज पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

More from this channel