स्पेशल रिपोर्ट @830 : पायरपाड्याच्या मुलांच्या शिक्षणाच्या आड 'नार' आली!

4,307 views · Published 8 August 2018 · 3:27 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया.. 
पण ज्या इंडियात मुलांच्या शाळेआड नदी येते. आणि त्याची फिकीर राज्यकर्त्यांना नसते, तिथं दाद कुणाकडे मागायची.. अर्थात हे नेते नदीवरच्या पुलाचं आश्वासन घेऊन दर निवडणुकीला हजर होतात. आणि त्यानंतर पाच वर्ष गायब होतात. त्यामुळेच मेरा देश बदल रहा है म्हणणाऱ्यांनी एकदा नाशिक जिल्ह्यातील पायरपाडा गावाला भेट द्यावी..

More from this channel