ब्रेकफास्ट न्यूज | सहा महापालिकांच्या औद्योगिक पट्ट्यात घरांना परवानगी

475 views · Published 27 August 2018 · 0:52 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडीत राहणाऱ्या लोकांसाठी एक दिलास्याची बातमी. या सहाही शहरांच्या महापालिकांच्या हद्दीत औद्योगिक वापराच्या क्षेत्रावर गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधी फक्त औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव जमिनीवर आता निवासी घऱं उभे राहू शकणार आहेत.  औद्योगिक परिसरातील मोकळी जागा किंवा बंद कारखाने यांच्या जागेवर घऱं बांधली जाणार आहेत.

More from this channel