मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा (दु. 12 वा.)

2,444 views · Published 7 August 2018 · 3:31 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सातव्या वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारीपासून नव्हे तर तात्काळ लागू करा, या प्रमुख मागणीसह  राज्यातले सरकारी कर्मचारी आजपासून पुढचे ३ दिवस संपावर गेले आहेत. या संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या शाळाही ३ दिवस बंद राहणार आहेत.

More from this channel