नागपूर | तीन हजार किलो खिचडी एकाच भांड्यात बनवण्याचा प्रयत्न

1,985 views · Published 14 October 2018 · 0:51 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपुरात ३ हजार किलोची खिचडी एकाच भांड्यात शिजवण्याचा विश्वविक्रम केला जातोय..नागपुरातल्या विष्णू मनोहर यांच्याकडून हा प्रयत्न केला जातोय..यासाठी स्टीलची खास कढईही तयार करण्यात आलीय..या कढईचं वजन तब्बल ५१० किलो इतकं आहे..१० फूट व्यास आणि ३ फूट उंची असलेली ही कढई कोल्हापुरातले इंजीनिअर निलेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलीय..याआधीही सलग ५३ तास स्वयंपाक करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे..या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी आणि खिचडीला राष्ट्रीय खाद्य म्हणून मान्यता मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे..

More from this channel