विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानं विषप्राशन | ग्वाल्हेर | एबीपी माझा
1,217 views · Published 10 November 2018 · 0:26 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय.. ग्वालेरमधून विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं विषप्राशन केलंय.. प्रेम सिंह कुशवाह असं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे. जयविलास पॅलेसच्या समोर प्रेमसिंह यांनी उंदिर मारण्याचं औषध घेतलं.. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून आयसीयूत त्यांच्यावर उपचार करण्य़ात येत आहेत. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं