'त्या' गोळीनं दहशत संपली, मात्र आरोपांच्या फैरी सुरु | स्पेशल रिपोर्ट | नागपूर | एबीपी माझा

943 views · Published 3 November 2018 · 2:32 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

13 जणांची शिकार करणाऱ्या टी वन वाघिणीचा जगण्याचा संघर्ष अखेर संपुष्टात आलाय. बंदुकीच्या एका गोळीनं या वाघिणीची दहशत संपली.. मात्र वाघिणीची दहशत संपली असली तरी आरोपांच्या फैरीं झडायला सुरुवात झालीय. प्राणीप्रेमींनी वनखात्यावर गंभीर आरोप केले आहेत.. पाहूयात यासंदर्भातील एक रिपोर्ट.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel