पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात आकर्षक रोषणाई

2,910 views · Published 16 July 2018 · 0:51 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर पंढरपुरात कालसून सर्व व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आलीय. यात्रा संपेपर्यंत कोणालाही घुसखोरी करुन दर्शन घेता येणार नसल्याचं समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितल. शिवाय कालपासून सर्व नित्योपचार बंद झाल्याने भाविकांना पदस्पर्शासाठी आता जादा 7 तास मिळणार आहेत.

More from this channel