ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई |संजय निरुपमांविरेधात सर्वत्र संतापाची लाट

1,132 views · Published 9 October 2018 · 2:25 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

उत्तर भारतीय लोकच मुंबई आणि महाराष्ट्र चालवतात या निरुपमांच्या विधानानंतर संतापाची लाट उसळलीय. साकीनाका विभागात उत्तर भारतीय आणि मराठी नागरिकांनी एकत्रित येत संजय निरुपम यांच्याविरोधात आंदोलन केलं. संजय निरुपम यांनी तोंड बंद ठेवावे म्हणून त्याच्या प्रतिमेवरील तोंडाला कुलूप लावण्यात आले. तर मनसेनं संजय निरुपमांविरोधात आता सोशल मीडियावर पोस्टरबाजी केलीये. पोस्टरमध्ये संजय निरुपमांना परप्रांतीय भटका कुत्रा असं म्हणण्यात आलंय.

More from this channel