ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणं गरजेचं

2,172 views · Published 11 September 2018 · 0:30 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यातील प्राथमिक शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती 13 फेब्रुवारी 2013 नंतर झालीये, अशा शिक्षकांना २०१६ ते २०१८ या कालावधीत झालेली TET परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. TET अर्थात शिक्षक पात्रता परिक्षा. या परिक्षेत शिक्षक उत्तीर्ण झाले नाहीत तर अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येईल,  असं परिपत्रक शिक्षक संचालनालयानं काढलंय.

More from this channel