नागपूर : रामराजे नाईक निंबाळकर, हरिभाऊ बागडे यांना जीवनगौरव पुरस्कार
4,534 views · Published 12 July 2018 · 1:39 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विधानसभा आणि विधान परिषदेत उत्तम कार्य करणाऱ्या आमदारांना आज नागपुरात लोकमत विधीमंडळ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाई निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली. या सोहळ्यात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या रामराजे नाईक निंबाळकर आणि हरिभाऊ बागडे यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया