नागपूर | पोलीस स्टेशन बांधायचं होतं एकीकडे, बांधलं भलतीकडेच, प्रशासनाकडून चूक मान्य

1,084 views · Published 4 September 2018 · 1:15 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच गृहविभागाचा भोंगळ कारभार उजेडात आलाय. नागपुरातील पोलिस स्टेशन बांधायचं होतं एकीकडे आणि बांधलं भलत्याच ठिकाणी... ऐकून आश्चर्य वाटेल पण नागपूर पोलिस आणि बांधकाम विभागानं हा अजब प्रकार केलाय. जेव्हा पोलिस ठाण्याची दोन मजली इमारत अर्धअधिक बांधली गेली. तेव्हा त्या प्लॉटची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासनं आक्षेप घेतला. आणि बांधकाम विभागानं चूक लक्षात येताच बांधकाम थांबवलं. विद्यमान पोलिस अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली असून, आता तोडगा शोधतोय अशी प्रतिक्रिया दिलीय.

More from this channel