वांद्र्याच्या झोपडपट्टीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी | मुंबई | एबीपी माझा

3,663 views · Published 30 October 2018 · 5:35 · Indexed 3 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतील वांद्रे पश्चिममधल्या नागरदास रोजजवळच्या निर्मल झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली आहे. लेव्हल 4 ची ही आग असून अग्निशमन दलाच्या सुमारे आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

More from this channel