712 | मान्सून अपडेट...

908 views · Published 24 August 2018 · 0:37 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या २४ तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मात्र आता कोकणावरील ढग काहीसे विरळ झालेले दिसतायत. राज्यात इतर ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या. गेल्या आठवडाभरात झालेला जोरदार पाऊस आता ओसरल्याचं दिसून येतंय. येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर कोकणात तुरळक ठिकणी अजूनही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.

More from this channel