स्पेशल रिपोर्ट | अकोला | ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीच्या तंत्रज्ञानाची चाचणी

1,411 views · Published 21 September 2018 · 2:18 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पिकांवर किटकनाशक फवारताना यवतमाळमध्ये अनेक शेतकऱ्यांना विषबाधा होऊन त्यांचा जीव गेला होता. मात्र, आता हा धोका कमी होणार असून पिकांवर थेट आकाशातून किटकनाशक फवारणी करणं शक्य होणार आहे... ते कसं, जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट

More from this channel