ब्रेकफास्ट न्यूज | हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पऊस, जनजीवन विस्कळीत

2,548 views · Published 24 September 2018 · 0:55 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असून पूरसदृश्यं परिस्थिती निर्माण झालीय...कुल्लू मनालीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्याव लागतंय... कुल्लू मनालीमध्ये मुसळधार पावसामुळं सर्वात जास्त नुकसान झालंय... जिल्हा प्रशासनानं नागरिकांना उंच ठिकाणी स्थलांतरीत होण्याचा सल्ला दिलाय...प्रचंड वेगात वाहण्याऱ्या पाण्यासोबत  ट्रक आणि बसही वाहून गेलीय...

More from this channel