'नोटा'ला सर्वाधिक मतं पडल्यास फेरनिवडणूक | स्पेशल रिपोर्ट | अहमदनगर | एबीपी माझा

2,890 views · Published 8 November 2018 · 2:32 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नोटा... अर्थात नन ऑफ अबव्ह... कोणत्याही राजकीय नेत्याचा सर्वात मोठा शत्रू.... त्यावरही आपल्या लाडक्या नेतेमंडळींनी मात केली... मात्र, निवडणूक आयोगानं काढलेल्या नव्या अध्यादेशानं नगर आणि धुळ्यातील नेते मंडळींची मात्र चिंता वाढली आहे. अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या महिन्याभरावर आल्या आहेत. त्यातच राज्य निवडणूक आयोगानं नवा अध्यादेश काढला आहे. जर एखाद्या वॉर्डमध्ये नोटा या पर्यायाला सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली तर तिथं पुन्हा निवडणुका होतील

More from this channel