मुंबई | तनुश्रीची नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
2,297 views · Published 6 October 2018 · 1:53 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांविरोधात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असे आरोप अभिनेत्री तनुश्री दत्तनं केलेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान तनुश्री दत्तानं केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण आज नाना पाटेकरांनी दिलंय. राजस्थानमध्ये हाऊसफुल ४ चं शूट संपवून नाना आज मुंबईत दाखल झाले, तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीये. अधिक स्पष्टीकरणासाठी मी पत्रकार परिषद घेऊन बोलेन असंही नाना पुढे म्हणालेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!