स्पेशल रिपोर्ट | नागपूर | केरळच्या आपत्तीचा नागपूरच्या संत्र्यांना फटका, शेतकरी चिंतेत

2,192 views · Published 4 October 2018 · 2:23 · Indexed 24 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केरळच्या आपत्तीचा फटका नागपूरला बसलाय,,, यावर्षी व्यापारीच फिरकले नसल्यानं संत्री उत्पादक चिंतातूर झालाय.. तर दुसरीकडे कमी पडलेला पावसामुळे संत्री झाडावरच खुंटलीएत..नागपुरात काय परिस्थिती आहे पाहुयात या रिपोर्टमधून

More from this channel