मुंबई : तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार

1,576 views · Published 30 October 2018 · 1:28 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका आता थेट महाविद्यालयांच्या रणांगणात रंगणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांना कडक आचारसंहिता आखण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचं चिन्ह उमेदवारांना वापरता येणार नाही. ... पक्ष किंवा सामाजिक संस्थेचं चिन्ह उमेदवारांना वापरता येणार नसून थेट खर्चावरही लगाम घालण्यात आला आहे. महाविद्यालयीन निवडणुकांना राजकीय स्वरुप आल्यामुळे आणि हिंसाचाराचे गालबोट लागल्यामुळे त्या बंद करण्यात आल्या होत्या.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel