चंद्रपूर | जिल्ह्यात मुसळधार पाऊस, इरई धरण 70 टक्के भरलं

2,447 views · Published 20 August 2018 · 1:37 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा मुसळधार रूप घडवलंय.  काल दुपारी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज पहाटेपासून तुफान पाऊस होतोय.  याआधी 4 दिवस पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं.  शहराला पाणीपुरवठा करणारे इरई धरण सुमारे 70 टक्के भरले आहे.

More from this channel