सोलपूर | आधीच पाणी कपातीचं संकट, त्यात पाईपलाईन फुटली

4,268 views · Published 14 October 2018 · 0:50 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आधीच पाणीटंचाई आणि त्यात आता उपसा सिंचन योजनेची पाईप फुटल्याने पंढरपूर आणि माढा तालुक्यातील लोकांची चिंता वाढलीय... जवळगाव इथे उपसा सिंचन योजनेची पाईट फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे... 
दरम्यान पंढरपूर शहराला उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे...उजनी धरण भरले असले तरी, पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात केवळ १५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे नगरपालिका  ही पाणीकपात लागू करणार आहे...

More from this channel