ठाणे : भर चौकात झाड कोसळलं, दुचाकीस्वार जखमी, प्रकार सीसीटीव्हीत कैद

2,374 views · Published 16 July 2018 · 0:38 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही झाड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पाचपाखडीत बदामाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दुचाकीस्वार जखमी झालाय. प्रशांत धबाळे असं या जखमी युवकाचं नाव आहे. झाड पडतानाचं हे दृश्यं सीसीटीव्हीत कैद झालंय. विशेष म्हणजे हे झाड पडण्याआधी अनेक पादचारी तेथून गेलेत, सुदैवाने हे झाड कोणाच्या अंगावर पडलं नाही अन्यथा एखाद्याचा जीव गेला असता. दरम्यान, मागील वर्षी याच ठिकाणी झाड पडून वकिलाचा मृत्यू झाला होता. धोकादायक झाडांसदर्भात वारंवार तक्रार करुनही महापालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

More from this channel