उस्मानाबाद : पावसाच्या दडीनंतरही राज्यात कृत्रिम पावसाची शक्यता नाहीच
2,695 views · Published 14 August 2018 · 1:54 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ऐन पावसाळ्यात वरुणराजाने दडी मारल्यामुळे सध्या सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत? त्या ढगावर केव्हा रासायनिक घटकांची फवारणी करावी याचा अभ्यास सुरु आहे. मात्र या वर्षी महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती आयआयटीएम पुण्याच्या संचालिका थारा प्रभाकरन यांनी दिली आहे. सुमारे 100 कोटी रुपये बजेट असलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पासाठी परदेशातून आलेली विविध उपकरण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात बसवण्यात आली आहेत. वैज्ञानिक पर्जन्य छायेतल्या ढगांचा मान मोडून अभ्यास करत आहेत. मात्र या वर्षी महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता कमीच आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!