माझा हस्तक्षेप : महावितरणला विक्रमी तोट्याचा ग्राहकांना भुर्दंड का?
2,741 views · Published 11 July 2018 · 53:53 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
महावितरण कंपनी पूर्णपणे डब्यात गेली का असा प्रश्न सध्या पडलाय कारण गेल्या दीड वर्षात महावीतरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झालाय आणि आजवरचा हा विक्रमी तोटा आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी महावितरण ग्राहकांच्या खिशाला कात्री लावायच्या तयारीत आहे कारण यापैकी 30 हजार कोटी ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याविषयीचा एक प्रस्ताव ठेवण्यात आलाय.. यामध्ये महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के ऐवढ्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. मुळात महावितरणला हा तोटा कशामुळे होतोय.. नवे प्रकल्प, नवे करार, नवी भरती,,, नेमकं कशामुळे आणि हा भार ग्राहकांच्या खिशावर टाकण्याची तयारी होतेय हे योग्य आहे का या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून आम्ही हस्तेक्षेप करत आहोत...
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही