भारत बंद | नवी दिल्ली | रामलीला मैदानावर राहुल गांधी यांचं भाषण

4,583 views · Published 10 September 2018 · 8:47 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये देशभरातील 21 विरोधीपक्ष सहभागी झाले आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर सर्वपक्षीय एकवटले असून यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

More from this channel