वनविभागाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला बिबट्या | जळगाव | एबीपी माझा
1,466 views · Published 9 November 2018 · 1:06 · Indexed 4 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
हनी ट्रॅपबाबतच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र जळगावमध्ये चक्क एक बिबट्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. चाळीसगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नर बिबट्याला हनी ट्रॅप करुन जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. बिबट्याला आकर्षित करण्यासाठी मादी बिबट्याचे मूत्र पिंजऱ्यात फवारण्यात आलं होतं. मादीच्या मुत्राच्या वासाने आकर्षित झालेला नर बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि वन विभागाच्या सापळ्यात अडकला. हनी ट्रॅप लावण्यासाठी औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानातील मादी बिबट्याच्या मूत्राचा वापर करण्यात आला होता.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल