पुणे | दुभाजकाला धडकून विद्यार्थ्यांच्या रिक्षाला कासारवाडीत अपघात
3,935 views · Published 28 August 2018 · 0:30 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यातल्या कासारवाडीमध्ये चालकाचा ताबा सुटल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात झाला... कासारवाडीमध्ये झालेल्या या अपघातामध्ये सुदैवाने विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या... या भागामध्ये मेट्रोचे काम सुरु आहे,... त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे... त्यातच रिक्षा चालकाचा वेग अधिक असल्याने ही रिक्षा दुभाजकाला धडकली... ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे....
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद