नवी दिल्ली | परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर भारतात परतले
1,104 views · Published 14 October 2018 · 1:29 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
परदेश दौऱ्यावर असलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर भारतात परतले आहेत..अकबर यांच्यावर एका पत्रकार महिलेनं लैंगिक छळ केल्याचा आरोप केलाय..भारतात परतल्यानंतर मात्र अकबर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरं जाणं टाळलं..याप्रकरणात मी नंतर बोलेन असं स्पष्टीकरण अकबर यांनी दिलंय...अकबर यांच्यावरील आरोपांची भाजपनंही दखल घेतलीय..अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल असं कालच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं..विरोधी पक्षांनीही अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय..
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट