ब्रेकफास्ट न्यूज | गणेश विसर्जन | राज्यात विसर्जनादरम्यान एकूण 16 जणांचा मृत्यू

925 views · Published 24 September 2018 · 0:41 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

विसर्जनादरम्यान काल राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १६ जणांचा बुडून मृत्यू झाला.  नांदेड जिल्ह्यात २२ वर्षीय गंगाधर बरबडे या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बिलोलीमधल्या येसगी गावात ही दुर्घटना घडली. 
जळगावच्या पळसखेड इथं एका खदानीत बुडून मनीष दलाल नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यात ३ शालेय मुलं बुडाली. सोलापुरात तोल जाऊन विसर्जन करताना तरुणाचा मृत्यू झाला.

More from this channel