बाप्पा माझा | मुंबई | पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचं उत्साहात स्वागत

1,861 views · Published 13 September 2018 · 1:26 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राजकीय नेतेसुद्धा आज भकतीभावात रंगताना दिसतायत... राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या  रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी आज बाप्पाचं स्वागत करण्यात आलं.. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं... यावेळी संपूर्ण कुटुंबानं बाप्पाची आरती एकत्र केली आणि भक्तीच्या रंगात दंग झालेले दिसले.

More from this channel