नाशिक | बंगल्याच्या तळघरातून 14 लाखांची अवैध दारु जप्त
1,855 views · Published 8 October 2018 · 1:23 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील निराळे गावात एका बंगल्याच्या तळघरातील अवैध दारु कारखान्यावर राज्य उत्पादन शुक्ल विभागान छापा घातला. हा कारखाना उद्ध्वस्त करत तब्बल १४ लाखाची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. या बंगल्याच्या खाली २ मजली तळघर तयार करण्यात आलं असून, बेडरुममधील बेडखालून तळघरात जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला होता. याप्रकरणी ललित यादव या संशयिताला अटक केली असून मुख्य सूत्रधार प्रफुल्ल यादव फरार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!