ब्रेकफास्ट न्यूज | शेतकरी, शहिदांच्या कुटुबियांना बिग बींकडून चार कोटींची मदत
388 views · Published 11 September 2018 · 0:38 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पात्र असलेल्या राज्यातील सुमारे ३६० शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी बच्चन यांनी २.०३ कोटी रुपयांची मदत केली. यापैकी बहुतांश शेतकरी हे विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. तसंच राज्यातील ४४ शहिदांच्या कुटुंबीयाच्या ११२ सदस्यांना बिग बींनी २.२०कोटी रुपयांची मदत केलीय. रविवारी सायंकाळी बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावर हा कार्यक्रम झाला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!