पिंपरी चिंचवड | पादचाऱ्यांना बेदम मारहाण, बाईकस्वारांनी मोबाईल लुटले

4,103 views · Published 3 October 2018 · 1:54 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पिंपरी चिंचवडमध्ये शस्त्राच्या धाकाने काय घडेल, याचा नेम राहिलेला नाही. कोयता दाखवून दुचाकीस्वारांनी पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला, तर दुसरा तरुण मोबाईल सोडत नसल्याने त्याला बेदम चोप देऊन मोबाईल लुटण्यात आला.

More from this channel